Join Whatsapp Group

Join Telegram Group

Sheli Mendhi Palan Yojana : शेळी पालन अनुदान योजना माहित आहे का ? | उत्तम शेळी मेंढी पालन योजना 2023 || best sheli mendhi palan anudan yojana

शेळी मेंढी पालन योजना काय ? | best pashusavardhan yojana

Sheli Mendhi Palan Yojana : नमस्कार शेतकरी बांधवांनो आपण बघतच आहोत आज-काल शेळी मेंढी पालन व्यवसायात मोठ्या संख्येने वाढ होत आहे. या लेखाच्या माध्यमातून शेळी मेंढी पालन योजना या अंतर्गतसर्व माहिती जाणून घेणार आहोत. शेळी मेंढी पालन योजना महाराष्ट्र पशुसंवर्धन व्यवसाय करण्यासाठी शासनाकडून 75% अनुदान म्हणजे सबसिडी पशुसंवर्धन महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागाच्या वतीने बंदिस्त शेळीपालन व मेंढी पालन योजनेअंतर्गत लाभार्थ्याला जातिवंत उस्मानाबादी, संगमनेर, शिरोही व सामान्य स्थानिक 10 शेळी त्याच बरोबर 1 बोकड व 10, मेंढी व 1 नर मेंढायाप्रमाणे अनुदानाचेस्वरूप लाभार्थ्यांना शासनाकडून उपलब्ध करून देण्यात येते. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना 75% सबसिडी शासनाकडून शेतकऱ्यांना प्राप्त होते. शेतकऱ्यांना पशुसंवर्धन जोडधंदा व्यवसाय वाढवण्यास मदत होते.

Sheli Mendhi Palan Yojana
Sheli Mendhi Palan Yojana

 

महाराष्ट्र शेळी मेंढी पालन योजना 2023 | Maharastra Sheli Palan Yojana 2023

महाराष्ट्र राज्य पहिल्यापासून कोणती ना कोणती योजना प्राप्त करून देत आहेत. 2023 मध्ये शेळी मेंढी पालन योजना उपलब्ध करून देण्यात आली आहे. या योजनेचे नाव शेळी मेंढी पालन पशुसंवर्धन योजना 2023 असे आहे. या योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्य पशुसंवर्धन विभागाच्या वतीने शेतकऱ्यांसाठी लोन प्राप्ती करून देण्यात येते.

आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की ग्रामीण भागात शेळी मेंढी पालन व्यवसाय मोठ्या पद्धतीने वाढ होत चालली आहे. परंतु काही सामाजिक परिस्थितीमुळे भरपूर शेतकऱ्यांस शेळी मेंढी खरेदी करण्यास कठीण जाते. अशा शेतकऱ्यांसाठी शेळी पालन योजना महत्वाची ठरू शकते. व त्या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांसाठी महाराष्ट्र सरकारने 75% सबसिडी दिली आहे

Sheli Mendhi Palan Yojana उद्देश

शेळी मेंढी पालन पशुसंवर्धन योजनेचा मुख्य उद्देश पशुसंवर्धनात वाढ व्हावा. बोकड, मेंढी मांस उत्पादनात वाढ, तसेच शेळी बकरी संगोपनात वाढ व्हावा व शेतकऱ्यास फायदा व शेतकऱ्यास जोडधंदा मिळावा असा मुख्य उद्देश आहे.

शेतकऱ्यांना मूलभूत रोजगार प्राप्ती मिळावी व खरेदी केलेल्या शेळी मेंढींपासून मोठ्या संख्येने उत्पन्न व्हावे.

शेळी मेंढी पालन योजनेचा लाभ कोणाला घेता येणार ? 

योजनेचा लाभ कोणाला घेता येणार : अल्पभूधारक शेतकरी, महाराष्ट्र शेतकरी, लाभार्थ्यास स्वतःची जमीन,बेरोजगार, बचत गटातील लाभार्थी महिला ,दारिद्र्य रेषेखालील लाभार्थी या सर्व गटातील लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ घेता येतो.

 

Maharashtra Goat Sheep Breeding Scheme 2023 | Maharashtra Sheli Palan Yojana 2023

Maharashtra state is getting some scheme or the other from the beginning. In 2023, goat and sheep rearing scheme has been made available. The name of this scheme is Sheli Mendhi Palan Pashusamvardhan Yojana 2023. Under this scheme, loans are provided to farmers on behalf of Maharashtra State Animal Husbandry Department.

We all know that goat and sheep rearing business is growing in a big way in rural areas. But some social conditions make it difficult for many farmers to buy goats and sheep. Goat rearing plan can be important for such farmers. And Maharashtra government has given 75% subsidy for the beneficiaries under that scheme

Purpose of Sheli Mendhi Palan Yojana

The main objective of Sheli Mendhi Palan Pashuvardhan Yojana should be to increase animal husbandry. The main objective is to increase the production of goats, sheep meat, as well as to increase the rearing of goats and goats and to bring benefits to the farmers and to get additional business for the farmers.

Farmers should get basic employment and get large amount of income from purchased goats and sheep.

Who can benefit from goat and sheep rearing scheme?

Who can benefit from the scheme: Small landholder farmers, Maharashtra farmers, beneficiaries own land, unemployed, women beneficiaries of self-help groups, beneficiaries below the poverty line can benefit from this scheme.

महाराष्ट्र पशुसंवर्धन शेळी पालन योजना आवश्यक कागदपत्रे

  • आधार कार्ड.
  • रेशन कार्ड.
  • 8 अ उतारा.
  • शेतीचा 7/12.
  • मोबाईल नंबर.
  • बँकेचे पासबुक सत्यप्रत.
  • रहिवासी दाखला प्रमाणपत्र.
  • ST,SC जातीचा दाखला सत्यप्रत.
  • कुटुंबाचा दाखला
  • अपत्य दाखला
  • स्वयं घोषणापत्र

गाय गोठा कसा असावा येथे पहा

 शेळी पालन ऑनलाईन अर्ज 2023 ?

शेळी पालन अनुदान योजना अर्ज : अर्ज करण्याचे दोन पद्धती आहेत ,

  • ऑनलाइन
  • ऑफलाइन

सध्या पशुसंवर्धन योजनेचे अर्ज भरणे कार्यरत नाहीत. पशुसंवर्धन योजना वर्षातून ठराविक वेळेपर्यंत मर्यादित असते व ऑनलाईन अर्ज प्रत्येक वर्षी शासनाकडून घेता येत असतो.

अधिक माहितीसाठी तुम्ही शासनाच्या पोर्टलला म्हणजेच AH-MAHABMS भेट देऊन पशुसंवर्धन शेळी पालन योजना व मेंढी पालन योजनेविषयी अधिक माहिती मिळवू शकता. या शासनाच्या वेबसाईटवर पशुसंवर्धनाविषयी संपूर्ण माहिती दिली आहे.

ऑनलाइन अर्ज सुरू झाल्यास कळवण्यात येईल.

कुसुम सोलर पंप योजना ऑनलाईन अर्ज 2023

Sirohi Goat: शेळी पालन व्यवसाय सुरू करायचा असेल तर कमी वेळात भरपूर नफा देणारी शेळी

Sheli mendhi palan yojana

  1. शिरोही शेळी राजस्थान मध्ये जास्त प्रमाणात आढळून येते. एक विशेष प्रकारची प्रजाती आहे या जातीच्या शेळी राजस्थान मध्ये आढळून येते. जर तुम्हाला शेळीपालन करायचा असेल तर शिरोही शेळी एक उत्तम प्रकारची जात म्हणून तुम्ही त्या शेळीकडे पाहू शकता बघू. जास्तीत जास्त नफा या शिरोही शेळीपालन करून तुम्ही मिळवू शकता.
  2. बोकडाचे वजन कमीत कमी 60 ते 70 किलो पर्यंत भरू शकते आणि शेळी मादीचे वजन ४० ते ६० किलो या दरम्यान भरू शकते.
  3. फक्त शेळीला वेळोवेळी खुराक पावडर पाणी चारा व्यवस्थित आणि वेळोवेळी दिला पाहिजे.
  4. शेळीचे व्यवस्थापन योग्य रीतीने करा म्हणजे शेळीपालनातून जास्तीत जास्त फायदा तुम्हाला त्या ठिकाणी बघायला मिळेल.
    जर तुम्हाला ब्रेड चांगले बनवायचे असेल तर शंभर टक्के पीवर शिरोही शिरोही बोकडापासून तुम्ही ब्रीड बनवू शकता.
  5. तसेच करडू किंवा बोकड जन्मल्यानंतर त्यास एक महिन्याच्या आत एक डोस दिला. जंतू डोस दिला गेला.
    करडासाठी शेळीचे दूध पुरेसे असते. अन्य पद्धतीने करडास कोणतेही दूध पाजू नये कारण अन्य दूध करडास पचण्यासाठी जड जाते.
  6. तसेच प्रत्येक महिन्याला जंतू डोस दिला पाहिजे. म्हणजे पोट सुटणे, डबल दिसणे, उंची न वाढणे, वजन न वाढणे , असले कुठलेही लक्षण तुम्हाला दिसणार.
  7. जर तुम्ही योग्य वेळी डोस दिला नाही तर पोट सुटणे उंची न वाढणे वजन वाढणे, वजन वाढण्यासाठी कालावधी जास्त घेणार असे इत्यादी. प्रकारची लक्षणे तुम्हाला डोस न दिल्यामुळे दिसून येतील.
    जर तुम्ही वेळोवेळी डोस दिला एकदम व्यवस्थित व्यवस्थापन केले तर तुम्हाला शिरोही शेळी पासून मोठ्या प्रमाणात उत्पादन घेता येईल व होते.

FAQ

Que: 1. शेळी पालनासाठी लहान पिल्ले/ करडे कोठे मिळतील?

Ans: शेळी औरंगाबाद शासकीय शेळी पैदास केंद्र पडेगाव व राजस्थान इत्यादी भागातून शेळीचे लहान करडू व गाभण शेळी व बोकड व जवळच्या पशुसंवर्धन अधिकारी यांच्याशी संपर्क साधून अधिक माहिती मिळवू शकता

Que: 2. शेळी पालनासाठी लहान पिल्ले/ करडे कोठे मिळतील?

Ans: शिरोही या जातीच्या शेळ्यांचे उत्पन्न कालावधीमध्ये जास्त उत्पन्न मिळते. जास्त दूध देणारी म्हणजेच उस्मानाबादी शेळी व कमीत कमी कालावधीमध्ये जास्तीत जास्त वजन वाढ होते.

Que 3.  शिरोही शेळीचे वजन आणि बोकडाचे वजन किती भरते व कोणत्या प्रदेशात या शाळा आढळून येतात ? 

Ans : शिरोही शेळीचे वजन चाळीस ते साठ किलोमीटर आणि शिरोही बोकडाचे वजन 50 ते 70 किलो यादरम्यान भरते जर तुम्ही योग्य व्यवस्थापन केले देखभाल केले तोच दिला तर कमी वयात बोकडाचे वजन 70 ते 100 किलो पर्यंत सुद्धा भरू शकते. या शेळ्या जास्तीत जास्त करून राजस्थान या भागात आढळून येतात. जर तुम्हाला शेळीपालना सुरुवात करायची असेल तर तुम्ही शिरोही शेळीपालना कडे बघू शकता त्याची माहिती घ्या आणि नंतरच तुम्ही त्या व्यवसायाला सुरुवात करा.

1 thought on “Sheli Mendhi Palan Yojana : शेळी पालन अनुदान योजना माहित आहे का ? | उत्तम शेळी मेंढी पालन योजना 2023 || best sheli mendhi palan anudan yojana”

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

luxury brand watches for ladies Animal Movie : is a 2023 Indian Hindi-language action thriller film