Join Whatsapp Group

Join Telegram Group

Pradhanmantri Jandhan Yojana 2023 | प्रधानमंत्री जनधन योजना महाराष्ट्र 2023 फायदे, पात्रता, अर्ज कसा करावा? | Best Information

Pradhanmantri Jandhan Yojana 2023 : नमस्कार मित्रांनो आज आपण प्रधानमंत्री जनधन योजना 2023 संबंधी सविस्तर माहिती बघणार आहोत. या योजनेची सुरुवात देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 15 ऑगस्ट 2014 शुभ दिवशीच घोषणा केली होती. नरेंद्र मोदी 2014 ला पंतप्रधान झाले होते. आणि प्रधानमंत्री जनधन योजना ह्या योजनेची त्यांची पहिली घोषणा होती.या योजनेअंतर्गत आर्थिक दुर्लभ नागरिकांना या योजनेचा लाभ होणार आहे. आपण बघतच आहोत की काही नागरिकांची आर्थिक परिस्थिती हालकीची असते अशा नागरिकांसाठी या योजनेचा मुख्य फायदा होणार आहे.

तसेच आपल्या राज्यात देशात असे अनेक नागरिक आहेत की ज्यांच्याकडे कोणत्याही प्रकारचा कोणत्याही योजनेचा लाभ नाही तसेच योजनेची त्यांना जाणीव नसते माहिती नसते. अशा लोकांना बँकेची जोडता यावे आणि या योजनेअंतर्गत खात्याद्वारे त्यांना आर्थिक मदत करता यावी अशा उद्देशाने पंतप्रधानांनी जनधन योजना सुरू केली आहे.

प्रत्येक नागरिकाला जनधन खाते उघडण्याचा अधिकार आहे. आजचा लेखाद्वारे या योजनेसाठी आवश्यक पात्रता आवश्यक कागदपत्रे योजनेची सविस्तर माहिती योजनेसाठी अर्ज कसा करावा योजनेचे फायदे काय असे अनेक घटक आपण या लेखाद्वारे बघणार आहोत. तर वाचकांनी माहिती शेवटपर्यंत वाचा आणि इतरांना देखील शेअर करा.

Pradhanmantri Jandhan Yojana 2023

प्रधानमंत्री योजना ही 2014 ऑगस्ट ला भारत सरकार द्वारे सुरू केलेली योजना आहे. प्रधानमंत्री जनधन योजना प्रत्येक भारतीय नागरिकांसाठी योजना आहे. लोकांना बँकेची कनेक्ट करण्यासाठी तसेच काही लोकांना योजनेची माहिती नसते व कोणत्याही योजनेचा लाभ घेतलेला नसतो अशा लोकांना बँकेची कनेक्ट करणे व त्यांचे बँकेत खाते उघडणे, आणि डायरेक्ट त्यांच्या खात्यामध्ये ठराविक रक्कम जमा करणे अशी काही मुख्य उद्देश आहेत. नागरिकांना कोणतेही बँक शाखेमध्ये बँक मित्र त्यांच्या कडे जाऊन तुमचे जनधन खाते उघडायचे आहे. जर एखाद्या व्यक्तीपाशी शासकीय कागदपत्रे तसेच आवश्यक कागदपत्रे जर नसतील तर त्यांनी जनधन नियमांच्या आधी छोटे खाते ओपन करू शकतो. तसेच पीएम जनधन योजनेअंतर्गत प्रधानमंत्री जीवन विमा आणि दुर्घटन विमा हे दोन्हीदेखील बँक खातेदारक उपलब्ध आहेत.

📑 हे पण बघा : प्रधानमंत्री जीवन ज्योति विमा योजना माहिती मराठी.

Pradhanmantri Jandhan Yojana 2023
Pradhanmantri Jandhan Yojana 2023

प्रधानमंत्री जनधन योजना महाराष्ट्र 2023

  • योजनेचे नाव

प्रधानमंत्री जनधन योजना

  • प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

⇒ कोणी सुरू केली

  • उद्देश

⇒ देशातील सर्व नागरिकांना बँकिंग सुविधा शी जोडणे

  • लाभार्थी

⇒ भारतीय नागरिक 

SSC SSA UDC LDCE Bharti 2023

Whatsap Group  ज्वॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा:- Click Here

  • योजनेची सुरुवात

⇒ 2014 ऑगस्ट रोजी

🌐  अधिकृत वेबसाईट : भेट द्या

प्रधानमंत्री जनधन योजना लाभार्थी पात्रता 2023

प्रधानमंत्री जनधन योजना लाभ घ्यायचा असेल. त्याच्यासाठी काही पात्रता आणि अटी आहेत त्या पुढील प्रमाणे :-

  • भारतातील प्रत्येक नागरिक पंतप्रधान जनधन योजनेसाठी बँक खाते उघडण्यास पात्र असेल.
  • भारतीय राष्ट्रीयत्व पुरावा नसल्यास त्या व्यक्तीसाठी देखील प्रधानमंत्री जनधन योजना उघडण्यास पात्र ग्राह्य धरला जाईल. अशा नागरिकांना या योजनेअंतर्गत लाभ देण्यासाठी तसेच बँक खाते उघडण्यासाठी सर्वप्रथम त्या व्यक्तीची सखोल चौकशी केली जाईल. आणि त्या व्यक्तीसाठी बँक कमी योजनेच्या यादीत नाव समावेश करेल. त्यानंतरच त्या व्यक्तीचे खाते उघडले जाईल.
  • कित्येक नागरिकांचे बचत खाते आहे आणि त्यांना नवीन खाते न उघडता या योजनेचा लाभ फायदा घ्यायचा असेल तर अशा व्यक्तींनी त्यांचे खाते पीएम जनधन योजनेत हस्तांतरित करू शकतात. अशा नागरिकांनी बँकेची संपर्क करावा लागेल.
  • मुलांसाठी वयाची अट दहा वर्षांपेक्षा जास्त. दहा वर्षांपेक्षा अधिक वयाची मुलं प्रधानमंत्री जनधन योजनेसाठी पात्र असतात. या मुलांसाठी त्यांची खाती व्यवस्थापित करता यावे यासाठी त्यांना मदत व्हावी त्यासाठी फक्त एका पालकाची गरज लागते.
  • SSC SSA UDC LDCE Bharti 2023

    Whatsap Group  ज्वॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा:- Click Here

  1. आर्थिक दृष्ट्या दुर्बल नागरिकांसाठी एक महत्त्वपूर्ण क्रांतिकारी योजना म्हणजे प्रधानमंत्री जनधन योजना. या योजनेअंतर्गत बँक सेवा आर्थिक ग्रामीण भागात पोहोचवणे हे शक्य झाले आहे. कित्येक नागरिक आज देखील बँकिंग सेवेखाली नाहीत अशा लोकांना नागरिकांना बँकिंग सेवा प्रदान करण्यासाठी योजनेची सुरुवात करण्यात आली. बँकांनी प्रत्येक गावात जाऊन शिबिर राबवली आहेत आणि सरकारच्या योजनेद्वारे खाती उघडली आहेत.
  2. महिन्याला रक्कम राखण्याची आवश्यकता नाही. रक्कम जरी शून्य असेल म्हणजेच काहीच नसेल तरीही तुमच्याकडून कोणताही प्रकारचा शुल्क कर आकारला जाणार नाही. सरकार द्वारे दिली जाणारी रक्कम डीबीटी द्वारे डायरेक्ट बँक खात्यामध्ये जमा केली जाईल.
  3. प्रधानमंत्री जनधन योजनेअंतर्गत तुमचा लहान व्यवसाय सुरू करण्यासाठी दहा हजार चा ओव्हरड्राफ्ट अटींमध्ये दिला जातो
    तसेच तुम्ही जनधन योजनेअंतर्गत खात्यावर विमा लाभ घेऊ शकता. 1 लाख रुपये चे अपघात विमा संरक्षण आणि 30 हजार चे सामान्य विमा संरक्षण या योजनेअंतर्गत दिले जाते.
  4. Pradhanmantri Jandhan Yojana 2023
    Pradhanmantri Jandhan Yojana 2023

प्रधानमंत्री जनधन आवश्यक कागदपत्रे
  1. पॅन कार्ड
  2. आधार कार्ड
  3. मोबाईल नंबर
  4. मतदार ओळखपत्र
  5. पासपोर्ट साईज
  6. आकाराचे फोटो वाहन परवाना
प्रधानमंत्री जनधन योजना अर्ज करण्याची पद्धत
  • प्रधानमंत्री जनधन योजनाअंतर्गत जर तुम्हाला लाभ घ्यायचा असेल त्यासाठी तुम्हाला तुमच्या जवळच्या बँकेची संवाद करावा लागेल आणि तेथून जनधन खाते उघडण्यासाठी चा अर्ज करावा लागेल.
  • आणि जर तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज डाऊनलोड करायचा असेल त्यासाठी तुम्ही प्रधानमंत्री जनधन योजना अधिकृत वेबसाईट ला भेट देऊ शकता.
  • त्या ठिकाणी लिंक ला भेट दिल्यानंतर तुम्हाला प्रधानमंत्री जनधन योजना अर्ज डाऊनलोड करून घ्यायचा आहे.
  • अर्जामध्ये विचारलेली सर्व माहिती अचूक भरावी त्याला आवश्यक कागदपत्रे जोडायचे आहेत. सर्व प्रोसेस आल्यानंतर तो अर्ज बँक मध्ये जमा करायचा आहे.
  • अर्ज जमा केल्यानंतर आवश्यक कारवाई केली जाईल आणि तुमचे जन्नत खाते ओपन केले जाईल.
  • राष्ट्रीय टोल फ्री क्रमांक: 1800 11 0001 आणि 1800 180 1111

1 thought on “Pradhanmantri Jandhan Yojana 2023 | प्रधानमंत्री जनधन योजना महाराष्ट्र 2023 फायदे, पात्रता, अर्ज कसा करावा? | Best Information”

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

luxury brand watches for ladies Animal Movie : is a 2023 Indian Hindi-language action thriller film