Join Whatsapp Group

Join Telegram Group

Mgnrega Vihir Yojana 2023 | मनरेगा सिंचन विहीर अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म कसा करावा. | Best Information

Mgnrega Vihir Yojana : नमस्कार मित्रांनो राज्यातील ग्रामीण भागातील नागरिकांना एक आनंदाची महत्त्वाची बातमी आहे. मनरेगा विहीर योजना संबंधी आजच्या लेखाच्या द्वारे सविस्तर माहिती बघणार आहोत. कागदपत्रे, लाभार्थी निवड, अर्ज कसा करावा, लाभ किती मिळेल योजनेचे वैशिष्ट्ये इत्यादी, तर माहिती शेवटपर्यंत नक्की वाचा आणि नंतरच अर्ज करा.

Mgnrega Vihir Yojana

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना यालाच दुसरे नाव म्हणजे मनरेगाच्या माध्यमातून चार लाख रुपये एवढी अनुदान सिंचन विहीर खोदण्यासाठी दिला जाणार आहे.

Mgnrega Vihir Yojana
Mgnrega Vihir Yojana

चार नोव्हेंबर 2023 रोजी याबाबतचा शासन निर्णय जाहीर करण्यात आला आहे. महाराष्ट्रात तीन लाख 87 हजार 500 वीर खोदकाम करणे शक्य असल्यास विकास यंत्रणेने आणि भूजल सर्वेक्षण यांनी म्हटले आहे. विहिरीसाठी अनुदान मिळवायचा असेल तर हा लेख संपूर्ण.

या लेखामध्ये योजनेसाठी कागदपत्रे लाभार्थी निवड योजनेची वैशिष्ट्ये लाभ किती मिळेल आणि अर्ज कसा कराल याविषयी संपूर्ण माहिती दिलेली आहे तसेच तुम्ही YouTube वर व्हिडिओ बघू शकता चॅनलचं नाव कृषी संवाद संवाद येथे ऑनलाईन अर्ज कसा करावा याची सर्व माहिती दिलेली आहे तर व्हिडिओ बघा आणि Subscribe करा.

Mgnrega Vihir Yojana

SSC SSA UDC LDCE Bharti 2023

येथे व्हिडिओ बघा.

मनरेगा अंतर्गत सिंचन विहीर अनुदान योजना

मल्टी डायमेन्शनल इंडेक्स प्रमाणे नोव्हेंबर 21 मध्ये नीती आयोगाद्वारे महाराष्ट्रात 14.9% कुटुंब दारिद्र्यरेषेखाली आहेत. भारतातील राज्यांना राज्यांना दारिद्र्य संपवणे शक्य होईल. भारत सरकारने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना त्या आधारावर केली आहे.

महाराष्ट्र राज्याने मंडेगा योजनेअंतर्गत प्रत्येक कुटुंबाला लखपती करायचे ठरविले आहे. विहिरीसाठी तीन लाख 87 हजार पाचशे रुपये विहीर खोदकाम शक्य.

SSC SSA UDC LDCE Bharti 2023

Whatsap Group  ज्वॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा:- Click Here

Magel Tyala Vihir लाभार्थी निवड

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी अधिनियमाच्या परिशिष्ट १ कलम १ (४) मधील तरतुदीनुसार खालील प्रवर्गासाठी प्राधान्यक्रमाने सिंचन सुविधा म्हणून विहिरीची कामे अनुज्ञेय आहेत.

अनुसूचित जाती
अनुसूचित जमाती
भटक्या जमाती

सिमांत शेतकरी (२.५ एकर पर्यंत भूधारणा)
अल्प भूधारक (५ एकर पर्यंत भूधारणा)
शारीरिकदृष्ट्या विकलांग व्यक्ती कर्ता असलेली कुटूंबे
जमीन सुधारणांचे लाभार्थीनिरधिसूचित जमाती 
दारिद्रय रेषेखालील लाभार्थी
स्त्री-कर्ता असलेली कुटुंबे
इंदिरा आवास योजनेखालील लाभार्थीजे अनुसूचित जमाती व अन्य परंपरागत वन निवासी  अधिनियम २००६ (२००७ चा २) खालील लाभार्थी\

 

📑 हे पण बघा : आभा हेल्थ कार्ड: तुमच्या आरोग्याची संपूर्ण माहिती.

विहिरीसाठी आवश्यक कागदपत्रे

  • जॉब कार्ड ची प्रत
  • सामुदायिक वीर असल्यास सर्व लाभार्थ्यांचे एकत्र मिळून 0.40 हेक्टर पेक्षा जास्त सलग जमीन असल्याचा पंचनामा.
  • सामुदायिक विहीर असल्यास पाणी वापराबाबतचे सामुदायिक लाभार्थ्यांची करारपत्र.
  •  7/12 सातबारा ऑनलाइन उतारा.
  • 8 अ चा ऑनलाईन उतारा
विहीर कोठे खोदावी
  1. नदीवर आल्या जवळ उथळ गाळाच्या प्रदेशात.
  2. गर्द आणि घनदाट पानांच्या झाडांच्या क्षेत्रात
  3. दमट वाटणाऱ्या जागेत
  4. नदी नाल्याच्या गोलाकार वळणाच्या आतील भूभागात
  5. नाल्याच्या तीरावर उंचवटा जेथे आहे तिथे. त्या ठिकाणी चिकन माती व चोपनाचे क्षेत्र नसावे
  6. सखल भागात जेथे तीस सेमी पर्यंत मातीचा थर आणि पाच मीटर खोलीपर्यंत मुरूम असावा.
विहीर अनुदान अर्ज कसा करावा
  1. मनरेगा अनुदान योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम मोबाईल मध्ये मनरेगाचे एप्लीकेशन डाउनलोड करायचे आहे लिंक खाली दिलेली आहे त्याच्या वरती क्लिक करून तुम्ही एप्लीकेशन डाउनलोड करू शकता.
  2. ♦येथे क्लिक करून डाऊनलोड करा
  3. Mgnrega Vihir Yojana
  4. १५ MB चे हे ॲप्लिकेशन आहे. ओपन केल्यानंतर तुमच्यापुढे लाभार्थ्याचे लॉगिन आणि विभागाचे लॉगिन असे दोन पर्याय येतील तर अर्ज करण्यासाठी तुम्हाला लाभार्थ्याचे लॉगिन या पर्यावरण क्लिक करून अर्ज करायचा आहे.
  5. तुमच्यापुढे तीन ऑप्शन आले असतील बागायत लागवड अर्ज आणि अर्जाची स्थिती तेथे विहीर अर्ज या पर्यायावर क्लिक करायचे आहे.
  6. त्या ठिकाणी अर्जदार लाभार्थी तपशील त्यामध्ये अर्जदाराचे संपूर्ण अचूक माहिती भरायचे आहे अर्जदाराचे नाव मोबाईल नंबर जिल्हा तालुका ग्रामपंचायत गावाचे नाव इत्यादी सर्व माहिती अचूक भरायचे आहे.
  7. त्या ठिकाणी सातबारा आणि आठ सुद्धा ऑनलाईन अपलोड करायचे आहे चालू चा उतारा असणे आवश्यक
    त्याच्याखाली सिंचन विहिरीचे बांधकामासाठी प्रस्तावित मंजुरीचा जॉब कार्ड नंबर म्हणजेच मजुरांचे जे काही जॉब कार्ड असेल ते आपल्याला माहित आहेत का असेल तर होय करा नसेल तर नाही करा.
  8. जॉब कार्ड नंबर असेल तर त्या ठिकाणी जॉब कार्ड नंबर टाकून सेव करू शकता नसेल तर नाही करा.
    त्यानंतर पुढे जावा यावर क्लिक करा.
  9. पुढे आल्यानंतर तुमची सर्व माहिती त्या ठिकाणी दिलेले असेल तुमचा गट नंबर 8 किती क्षेत्र आहे या सर्वांबद्दलची माहिती दाखवली जाईल
  10. नंतर पुढे जावा या पर्यायावर क्लिक करा.
  11. नंतर पुढे प्रपत्र 2 दाखवले जाईल ज्याच्यामध्ये आपण आपल्या क्षेत्रामध्ये वीर खोदकाबासाठी मंजुरी देत आहोत. आणि त्याच्यासंबंधी काही अटी आहेत शर्ती आहेत त्याच्यासंबंधी सविस्तर माहिती या ठिकाणी दिलेले आहे. आपल्या सर्वे नंबर मध्ये किती क्षेत्र आहे याची माहिती बरोबर आहे. आणि सर्व अटी शर्ती मला मान्य राहतील अशा
  12. प्रकारे अर्ज जमा करा या पर्यावरती क्लिक करायचे आहे.
  13. अर्ज जमा केल्यानंतर आपल्या मोबाईल नंबर वरती एक ओटीपी आला असेल तो त्या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे आणि प्रस्तुत करा या पर्यावरण क्लिक करायचे आहे.

अशाप्रकारे तुम्ही विहीर अनुदान योजना यासाठी अर्ज करू शकता.

तसेच मनरेगा एप्लीकेशन वरती आपल्या अर्जाची स्थिती काय आहे हे सुद्धा तुम्ही पाहू शकता.
त्यासाठी तुम्हाला पुन्हा एकदा लॉगिन करायचे आहे लॉगिन केल्यानंतर खाते प्रवेश करण्यासाठी मोबाईल नंबर एंटर करायचा आहे. नंतर पुन्हा एकदा आपल्याला ओटीपी आला असेल तो ओटीपी त्या ठिकाणी टाकून. आणि ओटीपी टाकल्याबरोबरच आपल्या अर्जाची स्थिती त्या ठिकाणी दाखवली जाईल.

2 thoughts on “Mgnrega Vihir Yojana 2023 | मनरेगा सिंचन विहीर अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म कसा करावा. | Best Information”

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

luxury brand watches for ladies Animal Movie : is a 2023 Indian Hindi-language action thriller film