Join Whatsapp Group

Join Telegram Group

Kisan Credit Card | किसान क्रेडिट कार्ड 2023 | किसान क्रेडिट कार्ड म्हणजे काय ? कसे मिळवायचे. | Best Kisan Credit Card Application | Kisan Card 2023

नमस्कार मित्रांनो, आज आपण किसान कार्ड Kisan Credit Card योजना यासंदर्भाची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. भारत सरकार शेतकऱ्यांसाठी दरवर्षी नवनवीन योजना राबवत असते. त्यातीलच एक योजना म्हणजे किसान कार्ड योजना. आजच्या या लेखातून आपण किसान क्रेडिट कार्ड म्हणजे काय, कार्ड योजना कोणती, किसान कार्ड योजनेचा उद्देश काय आहे, कार्ड योजनेचे वैशिष्ट्य काय आहे, किसान  कार्ड योजना राबवणाऱ्या बँक कोणत्या, तसेच कार्ड योजनेसाठी लाभार्थी पात्रता अशी सर्व माहिती आज जाणून घेणार आहोत.

शेतकऱ्यांना आतापर्यंत शेतीसाठी लागणारी औषधे बियाणे साठी पैशांची गरज भासत होती तर त्यांना प्रश्न पडायचा की पैसे आणायचे कुठून कर्ज घ्यायचं कुठून आणि घेण्यासाठी कोठे जावं आणि कर्ज घेतलं तर त्याचा व्याजदर शेतकऱ्यास पेलत नव्हता. परंतु आता मोदी सरकारने शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची आणि चांगली योजना सुरू केली आहे त्याचं नाव किसान कार्ड योजना किसान क्रेडिट कार्ड योजनेद्वारे शेतकऱ्यांना एकदम कमी व्याजदराने पैसे बँकेतून काढता येणार आहे आणि वापरायला मिळणार आहेत.

तर किसान क्रेडिट योजना खूप दिवसापासून चालू आहे शेतकऱ्यांना पैसे द्यावे लागत होते याच कारणामुळे बँक किसान कार्ड बँक शेतकरी वर्गांना कर्ज देत नव्हती त्यामुळे आता किसान कार्ड शेतकऱ्यांना देणे फार गरजेचे झाले आहे. सक्तीचे नियम बँकांना लागू करण्यात आले आहेत जेणेकरून शेतकऱ्यांना किसान कार्ड हे द्यावच लागणार आहे जर एखाद्या बँकेने एखाद्या शेतकऱ्यास किसान कार्ड फॉर्म भरल्यानंतर 14 दिवसांच्या आत कार्ड बँकेने शेतकऱ्यांना मंजूर करून दिले नसेल तर त्या बँक वर कायदेशीर कारवाई होणार आहे.

तर मित्रांनो आजच्या लेखाद्वारे आपण किसान क्रेडिट कार्ड विषयी सविस्तर माहिती बघणार आहोत. किसान क्रेडिट कार्ड चे फायदे काय किसान कार्ड कोठे काढावे कार्ड काढण्यासाठी कसली अडचण, अर्ज कसा करावा इत्यादी माहिती आजच्या लेखाद्वारे आपण बघणार आहोत तर वाचकांना विनंती हा लेख शेवटपर्यंत वाचा.

भारत सरकार नेहमी शेतकऱ्यांच्या भविष्याचे विचार करत असते. चला तर आपण किसान कार्ड योजने संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊया.

किसान कार्ड योजना 

भारत सरकारने नाबार्ड आणि आरबीआय यांच्यामार्फत 1998 मध्ये किसान क्रेडिट कार्ड योजनेची स्थापना करण्यात आली. तसेच भारतातील शेतकरी या योजनेचे लाभ घेऊ लागले. या योजनेअंतर्गत शेतकरी वर्गाला शेतीकारण देऊन लोन दिले जाऊ लागले. शेतकरी वर्गात शेतीसाठी लागणारे सुरुवातीचे भांडवल उपलब्ध होऊ लागले. सुरुवातीच्या काळात आर्थिक परिस्थितीमुळे शेतीची मशागत करणे व शेतीसाठी लागणारे अवजार यांच्यासाठी पैशांची कमी असल्यामुळे जास्तीत जास्त शेती असूनही त्याचा उपयोग शेतकरी वर्गाचा घेता येत नव्हता. किसान क्रेडिट कार्ड योजने मुळे शेतकरी बांधव त्यांच्या शेतीत उत्पन्न मोठ्या संख्येने घेऊ शकणार आहेत.या योजनेअंतर्गत शेतकरी वर्गाला शेतीसाठी कमीत कमी व्याजदराने कर्ज देण्यात येते.
KCC योजना 2022 ते 2023 अंतर्गत येणारे शेतकरी वर्गास प्रधानमंत्री किसान कार्ड योजनेअंतर्गत 3 लाखांपर्यंत कर्ज हे 4% व्याजदराने दिले जाते.

किसान क्रेडिट कार्ड योजना 1998 मध्ये शेतकऱ्यास त्याच्या होल्डिंगच्या आधारावर बँक द्वारे एक सारखे स्वीकार करण्यासाठी किसान क्रेडिट कार्ड सुरु करण्यात आली. शेतकऱ्यांना शेतीसाठी लागणारे बियाणे खत कीटकनाशक इत्यादी प्रकारच्या औषधे त्यांच्या उत्पादन गरजांसाठी रोख काढण्यासाठी सहज आणि सरळ खरेदी करण्यासाठी त्याचा वापर करता यावा.

kisan credit card
kisan credit card

kisan card scheme

  • योजनेचे नाव

किसान क्रेडिट कार्ड योजना

  • राज्य

भारतातील राज्य

  • योजनेची लाभार्थी

भारतातील शेतकरी

  • अर्ज करण्याची पद्धत

ऑनलाइन

 किसान कार्ड योजनेचा उद्देश

आपण दैनंदिन जीवनात आपण बघतच आहोत की अजूनही बहुतेक शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारित नाही. याचाच विचार करता भारत सरकारने किसन कार्ड योजना राबवली आहे. शेतकऱ्यांकडे शेती करण्यासाठी पैसे नसल्यामुळे शेतजमीन वर्षानुवर्षे पडीक राहिली आहे. पैसे नसल्यामुळे शेतीची मशागत करणे व पेरणी करणे हे अजूनही कित्येक शेतकरी वर्गास संभव नाही.

या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे शेतकऱ्यांना शेतीसाठी आर्थिक मदत व्हावी यासाठी किसान क्रेडिट कार्ड योजना सुरू करण्यात आली.
शेतकऱ्यांना शेतीची मशागत व पेरणीसाठी तात्काळ कर्ज देणे.किसान क्रेडिट कार्ड योजना 1998 मध्ये शेतकऱ्यास त्याच्या होल्डिंगच्या आधारावर बँक द्वारे एक सारखे स्वीकार करण्यासाठी किसान क्रेडिट कार्ड सुरु करण्यात आली. शेतकऱ्यांना शेतीसाठी लागणारे बियाणे खत कीटकनाशक इत्यादी प्रकारच्या औषधे त्यांच्या उत्पादन गरजांसाठी रोख काढण्यासाठी सहज आणि सरळ खरेदी करण्यासाठी त्याचा वापर करता यावा.

  1. शेतकऱ्यांचा गरजा पूर्ण करणे.
  2. कमीत कमी व्याज दारात कर्ज देणे.
  3. शेती पशुपालन फलोत्पादन इत्यादी व्यवसायांसाठी कर्ज देणे.
  4. किसान कार्ड योजनेचे फायदे.
  5. किसान कार्ड योजनेचा फायदा हा शेतकऱ्यास फार महत्त्वाचा टप्पा ठरू शकतो कारण शेतीसाठी लागणारे व पेरणीसाठी लागणारा खर्च हा किसान क्रेडिट कार्ड योजनेमार्फत उपलब्ध होऊ शकतो.
  6. या योजनेअंतर्गत शेतकरी वर्गात चार टक्के व्याजदराने कर्ज उपलब्ध करून दिले जाते.
  7. परतफेडीसाठी पाच वर्षाचा कालावधी व योग्य कालावधीत घेतलेले कर्ज परत फेड केल्यास दोन टक्के व्याजदर सवलत.
  8. तात्काळ कर्ज मंजुरी दिली जाते.
  9. शेती पशुपालन फलोत्पादन फवारणी यांच्यासाठी कर्ज मंजुरी दिली जाते.

किसान कार्ड साठी लागणारे आवश्यक कागदपत्र

  1. बँकेचे पासबुक प्रत.
  2. मोबाईल नंबर.
  3. आधार कार्ड ला लिंक केलेला असावा.
  4. पासपोर्ट आकाराचा फोटो.
  5. इतर कोणत्याही बँकेत कर्ज घेतलेले नसावे.
  6. शेतीचा 7/12 व 8 अ.
  7. पॅन कार्ड.
  8. मतदान कार्ड.
  9. ड्रायव्हिंग लायसन.
  10. विज बिल.
kisan yojana किसान कार्ड लाभार्थी.
  • शेत जमीन स्वतःचे मालकीची असावी म्हणजेच सातबारा आठ हा लाभार्थ्याच्या नावाचा असावा.
  • लाभार्थी वयोमर्यादा 18 वर्षे ते पन्नास वर्षे दरम्यान असावे.
  • लाभार्थी हा पीएम किसान सन्मान निधी योजनेचा लाभार्थी असेल त्यांचाही समावेश या योजनेसाठी ग्राह्य धरला जाईल.

 वाचायचा विसरू नका : गाय गोठा अनुदान योजना
येथे पहा

किसान कार्ड अर्ज प्रक्रिया

किसान कार्ड काढण्यासाठी तुम्ही ऑफिशियल वेबसाईटला जाऊन तेथे अर्ज करू शकता व ऑफलाइन पद्धतीने किसान कार्ड करण्याकरिता कोणत्याही सरकारी बँकेत जाऊन अर्ज प्रक्रिया करू शकता.
अर्ज प्रक्रियेला जाताना सर्व प्रकारचे डॉक्युमेंट्स वरती नमूद केलेले घेऊन जावे. अर्ज प्रक्रिया झाल्यास किसान क्रेडिट कार्ड मिळेल.

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी सरकार सेवा केंद्रामध्ये जावे.
आवश्यक कागदपत्र घेऊन जावे.
ऑफिशियल वेबसाईटला अर्ज करत असताना बँकेच्या वेबसाईट वर जाऊन सूची मधून किसान क्रेडिट कार्ड निवडावे.
फॉर्म भरताना मोबाईलवर ओटीपी येतो त्यासाठी मोबाईल न्यावा.
अर्ज प्रक्रिया पूर्ण झाली म्हणजेच तुम्ही जर किसान क्रेडिट कार्ड लाभार्थीसाठी पात्रता असाल तर तुम्हाला पंधरा दिवसाच्या मिळेल.

पीएम किसान कार्ड ऑफिसर वेबसाईट
क्लिक करा

kisan credit card e seva : भारतामध्ये किसान कार्ड योजना राबवणाऱ्या बँका

  • कॅनरा बँक.
  • विजया बँक.
  • एचडीएफसी बँक.
  • ॲक्सिस बँक.
  • पंजाब नॅशनल बँक.
  • बँक ऑफ बडोदा  इत्यादी.

FAQ

Que: किसान क्रेडिट कार्ड ऑनलाइन अप्लाय कसे करायचे ?

Ans: किसान कार्ड साठी ऑनलाईन अर्ज करू शकता परंतु हा अर्ज सीएससी सेंटर वरून केला जातो त्यामुळे शेतकरी स्वतः ऑनलाइन अर्ज करू शकत नाही शेतकरी ला एखाद्या जवळच्या अशी केंद्राला भेट देऊन तिथून ऑनलाईन अर्ज करावा लागेल.

Que: किसान क्रेडिट कार्ड चे फायदे ?

Ans: किसान कार्ड द्वारे शेतकऱ्यांना आता जास्त न फिरता लगेच कृषी कर्ज मिळते. तसेच किसान कार्ड द्वारे शेतकर्यांना कमी व्याज दराने कर्ज भेटत असते. किसान कार्ड मोदी शेतकऱ्यांना एक लाख साठ हजार पर्यंत विनातारण कर्ज मिळत असते. असे अनेक किसान कार्ड चे फायदे आहेत.

Que: kcc म्हणजे काय ?

Ans: KCC म्हणजे Kisan Credit Card?

Que: किसान कार्ड किती दिवसांनी मिळते?

Ans: किसान कार्ड साठी अर्ज केल्यानंतर सरकारच्या नवीन नियमावलीनुसार 14 दिवसांमध्ये किसान कार्ड मिळते.

1 thought on “Kisan Credit Card | किसान क्रेडिट कार्ड 2023 | किसान क्रेडिट कार्ड म्हणजे काय ? कसे मिळवायचे. | Best Kisan Credit Card Application | Kisan Card 2023”

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

luxury brand watches for ladies Animal Movie : is a 2023 Indian Hindi-language action thriller film