About Us

माझं नाव तुषार भोसले आहे. मी YouTuber आणि Blogger आहे. मी 2023 पासून ब्लॉग लिहीत आहे. मला असलेली सर्व माहिती इतरांना ब्लॉग व  यूट्यूब च्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करत आहे.

मी दररोज शेती, शेती विषयी कायदे, सरकारी योजना, माहिती, शासन निर्णय इत्यादी ब्लॉग माध्यमातून वेबसाईटवर लिहीत असतो.

मी खराडेवाडी बारामती येथील रहिवासी आहे माझं शिक्षण Master Of Computer Science सावित्रीबाई फुले युनिव्हर्सिटी येथून पूर्ण केले आहे.

शेती, ट्रॅक्टर, शेतीसाठी लागणारी अवजारे ,माहिती, शासन निर्णय, विविध योजना याविषयी माहिती असेल तर आमच्या वेबसाईटला भेट देऊ शकता.

luxury brand watches for ladies Animal Movie : is a 2023 Indian Hindi-language action thriller film