Join Whatsapp Group

Join Telegram Group

Aabha Health Card 2023 : आभा हेल्थ कार्ड: तुमच्या आरोग्याची संपूर्ण माहिती | घरी बसल्या काढा आभा हेल्थ कार्ड व्हिडिओ बघा | Best Information

Aabha Health Card 2023 : नमस्कार मित्रांनो आज आपण आभा हेल्थ कार्ड २०२३ याविषयी सविस्तर माहिती. आभा हेल्थ कार्ड म्हणजेच आयुष्यमान भारत हेल्थ अकाउंट. आबा हेल्थ कार्ड हे एक डिजिटल प्रकारचे कार्ड आहे जे भारत सरकारने भारतीय नागरिकांसाठी आरोग्य विषयीचे एक कार्ड सुरू केले आहे.

वैद्यकीय इतिहास प्रतिजैविके उपचार योजना आणि औषधे अशी महत्वाची माहिती कार्ड एकत्र करते. आभा हेल्थ कार्ड विषयी सविस्तर माहिती बघण्यासाठी लेख संपूर्ण वाचा. तसेच आभा हेल्थ कार्ड घरी बसल्या कसे काढावे याचा व्हिडिओ पुढे दिलेला आहे व माहिती सुद्धा. व्हिडिओ बघून तुम्ही ऑनलाइन पद्धतीने कार्ड काढू शकता.

Aabha health card 2023

आभा हेल्थ कार्ड म्हणजेच आयुष्यमान भारत हेल्थ अकाउंट.केंद्र सरकारने डिजिटल हेल्थ कार्ड हा उपक्रम आयुष्यमान भारत डिजिटल मिशनचा एक भाग म्हणून सुरू केला आहे. सर्व शेतकऱ्यांनी नागरिकांनी आभा कार्ड साठी लवकरात लवकर नोंदणी करावी. राज्याच्या आरोग्य विभागाकडून आव्हान करण्यात आले आहे. डिजिटल स्वरूपात रुग्णांची सर्व माहिती एकाच ठिकाणी प्राप्त व्हावी म्हणून आभार सुरू करण्यात आले आहे. वैद्यकीय इतिहास चाचण्या कार्डवर रुग्णांचा उपचार इत्यादी माहिती साठविली जाणार आहे.

Aabha health card 2023
Aabha health card 2023

आभा हेल्थ कार्ड

14 अंकी नवीन आणि स्वतंत्र आयडी क्रमांक तुम्हाला मिळणार आहे तसेच आरोग्याची सर्व माहिती डिजिटल स्वरूपात एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आहे. आपल्या संमतीवरच आरोग्याची माहिती मिळणार. कार्ड ची संपूर्ण कंट्रोल्स नागरिकाच्या हातात आहे.

🌐  अधिकृत वेबसाईट : भेट द्या

व्हिडिओ बघून तुम्ही ऑनलाइन पद्धतीने कार्ड काढू शकता.

आभा हेल्थ कार्डचे फायदे

आभा हेल्थ कार्ड आवश्यक कागदपत्रे
  1. आधार कार्ड किंवा ड्रायव्हिंग लायसन्स
  2. आधार कार्ड ला लिंक केलेला मोबाईल क्रमांक
आभा आरोग्य कार्ड कसे काढावे ?

आभा हेल्थ कार्ड काढण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला आयुष्यमान भारत डिजिटल मिशन म्हणजेच आभा हेल्थ कार्ड या वेबसाईटला भेट द्यायचे आहे वेबसाईट खाली दिलेली आहे त्याच्यावरती क्लिक करायचे आहे.

आभा हेल्थ कार्ड वेबसाइट : भेट द्या

  1. क्लिक केल्यानंतर तुमच्यापुढे एक असा डॅशबोर्ड आलेला असेल.
  2. Aabha health card 2023
  3. त्या ठिकाणी तुम्हाला क्रिएट आबा नंबर या पर्यायावर क्लिक करायचे आहे.
  4. Aabha health card 2023
  5. नंतर तुमच्यापुढे क्रिएट आबा नंबर आलेला असेल त्यामध्ये युजिंग आधार Using Adhar Card आणि युजिंग ड्रायव्हिंग लायसन्स Using Driving Licence असे दोन पर्याय दिसतील दिसतील तुमच्याकडे जे काही डॉक्युमेंट असेल तो पर्याय निवडायचा आहे आधार कार्ड असेल तर युसिंग आधार आणि ड्रायव्हिंग लायसन्स असेल तर ड्रायव्हिंग लायसन्स.
  6. Aabha health card 2023
  7. नंतर तुमच्यापुढे चार स्टेप्स आलेले असतील. Consent Collection, Adhaar Authentication, Profile Completion, ABHA number Creation आधार नंबर त्या ठिकाणी एंटर करायचा आहे . नंतर खाली आय ॲग्री या चेकबॉक्स वर टिक करायची आहे. त्याच्याच खाली बरोबर टाकायचा आहे.
  8. कॅपच्या कोड टाका कारण कॅप्चा कोड हा सेन्सिटिव्ह असतो.
  9. Aabha health card 2023
  10. नंतर आधार काढला लिंक असलेल्या मोबाईल नंबर वरती एक ओटीपी आलेला असेल तो ओटीपी त्या ठिकाणी टाकायचा आहे आणि नेक्स्ट बटनावर क्लिक करायचे आहे. जर कोणाला ओटीपी
  11. आला नसेल तर रिसेंट ओटीपी या बटणावर क्लिक करा ओटीपी मिळून जाईल.
  12. नेक्स्ट केल्यानंतर त्या ठिकाणी तुमचं आभा कार्ड तयार झाले असेल. डाऊनलोड करण्यासाठी खाली बटन दिलेले आहे त्याच्यावरती क्लिक करा तुमचे आभार डाऊनलोड झाले असेल.
  13. अशा पद्धतीने तुम्ही आभा हेल्थ कार्ड कार्ड ऑनलाइन पद्धतीने काढू शकता.

अशीच नवनवीन माहिती मिळवण्यासाठी व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा.

SSC SSA UDC LDCE Bharti 2023

Whatsap Group  ज्वॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा:- Click Here

📑 हे पण बघा : प्रधानमंत्री जनधन योजना महाराष्ट्र 2023

Pradhanmantri Jandhan Yojana 2023 : नमस्कार मित्रांनो आज आपण प्रधानमंत्री जनधन योजना 2023 संबंधी सविस्तर माहिती बघणार आहोत. या योजनेची सुरुवात देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 15 ऑगस्ट 2014 शुभ दिवशीच घोषणा केली होती. नरेंद्र मोदी 2014 ला पंतप्रधान झाले होते. आणि प्रधानमंत्री जनधन योजना ह्या योजनेची त्यांची पहिली घोषणा होती.या योजनेअंतर्गत आर्थिक दुर्लभ नागरिकांना या योजनेचा लाभ होणार आहे. आपण बघतच आहोत की काही नागरिकांची आर्थिक परिस्थिती हालकीची असते अशा नागरिकांसाठी या योजनेचा मुख्य फायदा होणार आहे.

तसेच आपल्या राज्यात देशात असे अनेक नागरिक आहेत की ज्यांच्याकडे कोणत्याही प्रकारचा कोणत्याही योजनेचा लाभ नाही तसेच योजनेची त्यांना जाणीव नसते माहिती नसते. अशा लोकांना बँकेची जोडता यावे आणि या योजनेअंतर्गत खात्याद्वारे त्यांना आर्थिक मदत करता यावी अशा उद्देशाने पंतप्रधानांनी जनधन योजना सुरू केली आहे.

 

2 thoughts on “Aabha Health Card 2023 : आभा हेल्थ कार्ड: तुमच्या आरोग्याची संपूर्ण माहिती | घरी बसल्या काढा आभा हेल्थ कार्ड व्हिडिओ बघा | Best Information”

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

luxury brand watches for ladies Animal Movie : is a 2023 Indian Hindi-language action thriller film